खवा /मावा पोळी | Khava / Mava Roti Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Khava / Mava Roti recipe in Marathi,खवा /मावा पोळी, Vaishali Joshi
खवा /मावा पोळीby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

7

0

खवा /मावा पोळी recipe

खवा /मावा पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khava / Mava Roti Recipe in Marathi )

  • खवा १ वाटी
  • पीठी साखर १/२ वाटी
  • वेलची पावडर १/४ चमचा
  • कणिक १/२ कप
  • मैदा १/२ कप
  • साजुक तूप
  • मीठ

खवा /मावा पोळी | How to make Khava / Mava Roti Recipe in Marathi

  1. कणिक आणि मैदा चिमुटभर मीठ टाकुन पाण्याने किंवा दुधाने भिजवून ठेवा
  2. खवा हलकासा परतून गार झाल्यावर पीठी साखर , वेलची पावडर घालून मिक्स करून सारण करा
  3. भिजवून ठेवलेल्या पीठाचे आणि सारणाचे समान गोळे करुन घ्या
  4. पिठाची पारी करून त्याला तेलाचा हात लावा आणि त्यात खव्याचे सारण भरून पोळी लाटा
  5. गरम तव्यावर साजुक तूप घालून पोळी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या
  6. बस तयार खमंग खरपूस खवा / मावा पोळी

Reviews for Khava / Mava Roti Recipe in Marathi (0)