मुख्यपृष्ठ / पाककृती / खवा /मावा पोळी

Photo of Khava / Mava Roti by Vaishali Joshi at BetterButter
1311
4
0.0(0)
0

खवा /मावा पोळी

Jul-29-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खवा /मावा पोळी कृती बद्दल

स्वादिष्ट सर्वांना आवडारी पोळी . हा खवा मी घरी केलाय .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. खवा १ वाटी
  2. पीठी साखर १/२ वाटी
  3. वेलची पावडर १/४ चमचा
  4. कणिक १/२ कप
  5. मैदा १/२ कप
  6. साजुक तूप
  7. मीठ

सूचना

  1. कणिक आणि मैदा चिमुटभर मीठ टाकुन पाण्याने किंवा दुधाने भिजवून ठेवा
  2. खवा हलकासा परतून गार झाल्यावर पीठी साखर , वेलची पावडर घालून मिक्स करून सारण करा
  3. भिजवून ठेवलेल्या पीठाचे आणि सारणाचे समान गोळे करुन घ्या
  4. पिठाची पारी करून त्याला तेलाचा हात लावा आणि त्यात खव्याचे सारण भरून पोळी लाटा
  5. गरम तव्यावर साजुक तूप घालून पोळी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या
  6. बस तयार खमंग खरपूस खवा / मावा पोळी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर