मुख्यपृष्ठ / पाककृती / ऑम्लेट ब्रेड

Photo of OMLET bred by Priyanka Gend at BetterButter
785
1
0.0(0)
0

ऑम्लेट ब्रेड

Jul-29-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऑम्लेट ब्रेड कृती बद्दल

ऑम्लेट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. ब्रेड
  2. अंडा
  3. तिखट
  4. मीठ
  5. तेल

सूचना

  1. वाटीत अँड फोडून त्यात तिखट मीठ घाला
  2. पॅन मध्ये तेल घालून त्यात ऑम्लेट सोडा
  3. वरून दोन ब्रेड घाला व ब्रेड बरोबर पालटून घ्या
  4. आता वर दुसरे दोन ब्रेड घाला
  5. व मस्त तेल घालून भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर