मुख्यपृष्ठ / पाककृती / चाॅकलेट पॅन केक

Photo of Chocolate pan cake by priya Asawa at BetterButter
956
1
0.0(0)
0

चाॅकलेट पॅन केक

Jul-29-2018
priya Asawa
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चाॅकलेट पॅन केक कृती बद्दल

यामध्ये चाॅकलेट असल्याने मुले आवडीने टिफिन खातील

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा एक कप
  2. कोको पावडर 1 चमचा
  3. पिठीसाखर 2 चमचे
  4. किसलेला डाक्र चाॅकलेट 1/2 कप
  5. चाॅकलेट साॅस 3 चमचे
  6. बैंकिंग पावडर चुटकीभर
  7. मीठ 1/2 चमचा
  8. चैरी चे काप केलेले 3 चमचे
  9. बटर पॅन केक भाजण्यासाठी

सूचना

  1. एका बाऊल मध्ये मैदा , कोको पावडर, पिठीसाखर, बैंकिंग पावडर , मीठ व आवश्यकतेनुसार दुध घालुन घोळ तयार करून घ्या खुप घट्ट ही नाही व पातळ ही नाही व घोळ 10 मिनीट भिजवून घ्या
  2. एका पॅन ला बटर लावून घोळ टाकून पॅन गोल फिरवा घोळ चे आपोआप गोल पॅन केक तयार होईल व केक चा साईड ने बटर सोडून मंद गॅसवर केक दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या
  3. पॅन केक थोडे थंड झाले कि त्याला चाॅकलेट साॅस लावून त्याचावर किसलेला चाॅकलेट टाका व कापलेली 4 - 5 चैरो टाकून रोल तयार करा व तयार रोल वर ही चाॅकलेट साॅस लावा व किसलेले चाॅकलेट टाका व चैरी लावा
  4. आपला यम्मी पॅन केक तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर