करवंद मिर्ची | Krvand Mirchi Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Krvand Mirchi recipe in Marathi,करवंद मिर्ची, Vaishali Joshi
करवंद मिर्चीby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

करवंद मिर्ची recipe

करवंद मिर्ची बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Krvand Mirchi Recipe in Marathi )

 • करवंद १ वाटी
 • मिरच्या १/२ वाटी
 • लसूण पाकळ्य़ा १५-२०
 • कोथिंबिर
 • तेल २ चमचे
 • जीर १ चमचा
 • हिंग
 • हळद
 • धणे पावडर
 • मीठ चवीनुसार

करवंद मिर्ची | How to make Krvand Mirchi Recipe in Marathi

 1. करवंद दोन भागात चिरुन घ्या आणि त्यातील बिया काढून घ्या . मिरच्या चिरून लसूण सोलून ठेवा
 2. गैस वर कढईत तेल टाका तापले की जीर , हिंग घाला
 3. लसूण आणि मिर्ची घाला थोड़े परतून घ्या खूप शिजवायच नाही
 4. करवंद टाका आणि अगदी १ मिनिट परता करवंद करकरीत राहायला हवेत हळद धणे पावडर घालून मिक्स करा आणि गैस बंद करुन मीठ आणि कोथिंबीर घालून हलवून घ्या
 5. तयार

Reviews for Krvand Mirchi Recipe in Marathi (0)