मुंग पकोडा | Mung pakoda with souce Recipe in Marathi

प्रेषक Bhagyashri Deshmukh  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mung pakoda with souce recipe in Marathi,मुंग पकोडा, Bhagyashri Deshmukh
मुंग पकोडाby Bhagyashri Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

7

0

मुंग पकोडा recipe

मुंग पकोडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mung pakoda with souce Recipe in Marathi )

 • भिजवलेली मुंग दाल २ वाटी
 • २ हिरवी मिरची
 • १ इंच आल
 • चवीपुरते मीठ
 • तळण्यासठी तेल

मुंग पकोडा | How to make Mung pakoda with souce Recipe in Marathi

 1. ४ तास मुंग दाल भिजू घालावी.
 2. सर्व साहित्य एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी
 3. तेलामध्ये लालसर रंगावर तळून घ्यावेत

Reviews for Mung pakoda with souce Recipe in Marathi (0)