मुख्यपृष्ठ / पाककृती / मुंग पकोडा

Photo of Mung pakoda with souce by Bhagyashri Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

मुंग पकोडा

Jul-29-2018
Bhagyashri Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुंग पकोडा कृती बद्दल

नाष्टा साठी छान आणी सोपी कृति

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजवलेली मुंग दाल २ वाटी
  2. २ हिरवी मिरची
  3. १ इंच आल
  4. चवीपुरते मीठ
  5. तळण्यासठी तेल

सूचना

  1. ४ तास मुंग दाल भिजू घालावी.
  2. सर्व साहित्य एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी
  3. तेलामध्ये लालसर रंगावर तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर