मुख्यपृष्ठ / पाककृती / दाल चावल पॅन केक

Photo of Dal chaval pan cake by Pranali Deshmukh at BetterButter
642
2
0.0(0)
0

दाल चावल पॅन केक

Jul-29-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल चावल पॅन केक कृती बद्दल

जी मुलं वरणभात खात नाही त्यांच्यासाठी हे पॅनकेक मस्त ऑप्शन आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी तांदूळ
  2. 1/2 वाटी डाळ
  3. 1/4 वाटी किसलेलं गाजर
  4. 1 दही 2 tbs
  5. तिखट 1 tbs
  6. हळद 1/2 tbs
  7. मीठ
  8. तेल 4-5 tbs

सूचना

  1. डाळ तांदूळ 1 ते दोन तास पाण्यात भिजत घाला
  2. पानी निथळून घ्या
  3. मिक्सर जारमध्ये भिजलेले डाळ तांदूळ ,गाजर दही तिखट मीठ हळद वाटून घ्या
  4. मिश्रणात थोडं पाणी घालून तव्यावर जाडसर बॅटर टाका चमच्याने पसरवू नका
  5. झाकण ठेवा थोडं तेल सोडून दुसरी बाजूपण शिजवून घ्या .
  6. मुलांना पोटभरून हेल्दी द्यायचं असेल तर हे पॅनकेक मस्तच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर