Photo of Spinach corn rice by Susmita Tadwalkar at BetterButter
1049
3
5.0(0)
0

Spinach corn rice

Jul-29-2018
Susmita Tadwalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्टर फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी तांदूळ
  2. १-१/२ वाटी निवडलेला पालक
  3. १ वाटी काॅर्नचे दाणे
  4. ४-५ लसूण पाकळ्या
  5. १ हिरवी मिरची
  6. थोडं आलं
  7. १/४ चमचा बिर्यानी मसाला
  8. २ मोठे चमचे तेल
  9. थोडं मिठ, जिरं, हिंग

सूचना

  1. तांदूळ धुवून भात करुन (किंचित कमी शिजवा) गार करा
  2. पालक गरम पाण्यातून काढून घ्या
  3. थोडा गार झाल्यावर पालक, हिरवी मिरची, आलं, लसूण वाटून घ्या
  4. काॅर्न चे दाणे कुकर मधून शिजवून घ्या
  5. तेल गरम करा, जिरं व ‌हिंग घाला
  6. भात घालून निट परता
  7. वाटलेला पालक व काॅर्न, मिठ व बिर्यानी मसाला घाला
  8. थोडा वेळ परतून झाल्यावर गॅस बंद करा आणि डब्यात भरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर