चिकन फॅकी | Chikhen friynky Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chikhen friynky recipe in Marathi,चिकन फॅकी, Madhuri Lashkariya
चिकन फॅकीby Madhuri Lashkariya
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

चिकन फॅकी recipe

चिकन फॅकी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chikhen friynky Recipe in Marathi )

 • # मैदा 100 ग्राम
 • #बोनलेस चिकन 150गाम
 • # आलं लसूण पेस्ट 1चममच
 • #काळीमिरी पावडर 1चममच
 • # मिट 1 चमचाभर
 • # कांदे 2कापलेले
 • # पता कोबी 50गाम कापलेली
 • # मिरची पावडर 1चममच
 • #गीन चिली साॅस 1चममच
 • # सोया सॉस 1चममच
 • # हळदी पावडर 1चममच
 • #चिज साॅस
 • #कोथमिर 1जुङी कापलेली

चिकन फॅकी | How to make Chikhen friynky Recipe in Marathi

 1. 1)पहिल्यांदा मैदा पिठ घेऊ मिठ टाकून तेल घालून पाणी घालून मळुन घेऊ 2)चिकनचे बारीक पिस कापून घेऊ आलं लसूण पेस्ट मिट मिरची पावडर सोया सॉस गिन चिली साॅस काळीमिरी पावडर करून घेऊ 3)गॅसवर कङई ठेवू 2चमच तेल गरम झाल्यावर चिकन टाकून परतून 10 मिनिट शिजवून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घेऊ 4)कङई त कापलेले पता कोबी गरम करून काढून घेऊ 5)पोळी बनवून घेऊ तव्यावर हलकी भाजून घेऊ तव्यावर आमलैट बनवून पालटून झाल्यावर पोळी चिकटून घेऊ 6)पोळीला टमाटा साॅस लावून पता कोबी कादा तुकडे ठेवावेत चिकन बनवलेले ठेवावे चिरलेली कोथिंबीर घालून चिञ साॅस टाकू 7)पोळीचा रोल बनवून घेऊ आता गरमागरम तयार फॅकी रोल तयार आहे

Reviews for Chikhen friynky Recipe in Marathi (0)