BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Chikhen friynky

Photo of Chikhen friynky by Madhuri Lashkariya at BetterButter
365
2
0(0)
0

Chikhen friynky

Jul-29-2018
Madhuri Lashkariya
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • इंडियन
 • सौटेइंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. # मैदा 100 ग्राम
 2. #बोनलेस चिकन 150गाम
 3. # आलं लसूण पेस्ट 1चममच
 4. #काळीमिरी पावडर 1चममच
 5. # मिट 1 चमचाभर
 6. # कांदे 2कापलेले
 7. # पता कोबी 50गाम कापलेली
 8. # मिरची पावडर 1चममच
 9. #गीन चिली साॅस 1चममच
 10. # सोया सॉस 1चममच
 11. # हळदी पावडर 1चममच
 12. #चिज साॅस
 13. #कोथमिर 1जुङी कापलेली

सूचना

 1. 1)पहिल्यांदा मैदा पिठ घेऊ मिठ टाकून तेल घालून पाणी घालून मळुन घेऊ 2)चिकनचे बारीक पिस कापून घेऊ आलं लसूण पेस्ट मिट मिरची पावडर सोया सॉस गिन चिली साॅस काळीमिरी पावडर करून घेऊ 3)गॅसवर कङई ठेवू 2चमच तेल गरम झाल्यावर चिकन टाकून परतून 10 मिनिट शिजवून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घेऊ 4)कङई त कापलेले पता कोबी गरम करून काढून घेऊ 5)पोळी बनवून घेऊ तव्यावर हलकी भाजून घेऊ तव्यावर आमलैट बनवून पालटून झाल्यावर पोळी चिकटून घेऊ 6)पोळीला टमाटा साॅस लावून पता कोबी कादा तुकडे ठेवावेत चिकन बनवलेले ठेवावे चिरलेली कोथिंबीर घालून चिञ साॅस टाकू 7)पोळीचा रोल बनवून घेऊ आता गरमागरम तयार फॅकी रोल तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर