मटार काजू मसाला भात | MATAR KAJU MASALA RICE Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MATAR KAJU MASALA RICE recipe in Marathi,मटार काजू मसाला भात, आदिती भावे
मटार काजू मसाला भातby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

मटार काजू मसाला भात recipe

मटार काजू मसाला भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MATAR KAJU MASALA RICE Recipe in Marathi )

 • तांदूळ 2 वाटी
 • गरम मसाला - 1 चमचा
 • गोडा मसाला - अर्धा चमचा
 • लवंग - 4
 • मिरी - 6
 • दालचिनी - 1 तुकडा
 • जिरे - 1चमचाभर
 • कडीपत्ता ,
 • मोहरी - अर्धा चमचा
 • हिंग - अर्धा चमचा
 • हळद - 1 चमचा
 • मटार - अर्धी वाटी
 • काजू - पाव वाटी
 • तेल - पाव वाटी
 • गूळ - चवीनुसार
 • तिखट - 1 ते 2 चमचे
 • मीठ - चवीनुसार

मटार काजू मसाला भात | How to make MATAR KAJU MASALA RICE Recipe in Marathi

 1. तांदूळ धुवून घ्या. तेल गरम करून घ्यावे. त्यात मोहरी , कडीपत्ता, जिरं, लवंगा, दालचिनी, घालून परतावे , मटार , घालावेत काजू घालून परतावे. तांदूळ , गोडा मसाला, गरम मसाला घालून परतावे , गूळ व मीठ , तिखट वघालून मिक्स करून घ्यावे . तांदुळाच्या अडीच पट पाणी घालून झाकून ठेवावे. 20 मिनिटात भात तयार होइल. पोटभरीचा tifin तयार आहे.

Reviews for MATAR KAJU MASALA RICE Recipe in Marathi (0)