मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला इडली

Photo of Masala idli by Susmita Tadwalkar at BetterButter
1106
2
0.0(0)
0

मसाला इडली

Jul-29-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला इडली कृती बद्दल

रोजचं दिनमान असो किंवा रोजचा डबा....काहीतरी बदल हा हवाच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • पॅन फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वाट्या छोट्या इडल्या किंवा इडल्यांचे तुकडे
  2. २ चमचे तेल
  3. फोडणीचे साहित्य
  4. कढिपत्ता
  5. तिखट, मिठ चवीप्रमाणे
  6. १/२ चमचा सांबार मसाला
  7. १ चमचा दाण्याची कोरडी चटणी

सूचना

  1. तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी हिंग हळद कढिपत्ता घालून फोडणी करा
  2. त्यात इडली घाला
  3. तिखट, मिठ, सांबार मसाला व दाण्याची चटणी घालून मिसळून घ्या व एक वाफ येऊ द्या
  4. गॅस बंद करा व डब्यात भरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर