हुर्डा पराठा | Hurda pratha Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Hurda pratha recipe in Marathi,हुर्डा पराठा, Sharwari Vyavhare
हुर्डा पराठाby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

हुर्डा पराठा recipe

हुर्डा पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Hurda pratha Recipe in Marathi )

 • गव्हाचे पिठ २कप
 • मैदा १ चमचा
 • मिठ तेल
 • हुर्डा १ कप
 • लाल तिखट १ चमचा
 • हिंग
 • जिरे पावडर १ चमचा
 • आमचर पावडर १ / ४ चमचा
 • कोथींबीर
 • हळद १ / ४ चमचा

हुर्डा पराठा | How to make Hurda pratha Recipe in Marathi

 1. मैदा, गव्हाचे पिठ मिठ एकत्र करा पाणी घालून कणीक मळून घ्या तेल लावून ठेवून दया
 2. हुर्डा मिक्सरमधून बारीक करा
 3. एका कढईमध्ये तेल घ्या हिंग घाला हुर्डा, मिठ तिखट, हळद, आमचुर व जिरे पावडर घाला व मिक्स करा
 4. थोडे पाणी शिपडून झाकण ठेवून मध्य गैस वर वाफ आणा
 5. शेवटी कोथींबीर मिक्स करा
 6. आशा प्रकार हुर्डाचे मिश्रण बनवा
 7. यामध्ये चिझ खिसून मिक्स करा
 8. पिठाचा गोळा घ्या त्याची पारी करा हुर्डाचे मिश्रण भरुन बंद करा
 9. व पराठा लाटा
 10. तुप किंवा तेल लावून मध्यम गैस वर पराठा शेका

My Tip:

तुम्ही हुर्डाच्या मिश्रणा मध्ये अद्रक लसुण पेस्ट टाकू शकता

Reviews for Hurda pratha Recipe in Marathi (0)