मुख्यपृष्ठ / पाककृती / हुर्डा पराठा

Photo of Hurda pratha by Sharwari Vyavhare at BetterButter
571
1
0.0(0)
0

हुर्डा पराठा

Jul-29-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हुर्डा पराठा कृती बद्दल

लहान मुलांच्या टिफीनसाठी. पराठ्याचे प्रकार तर आपण पहातोस. हुर्डा व चिझ पराठा बनवला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पिठ २कप
  2. मैदा १ चमचा
  3. मिठ तेल
  4. हुर्डा १ कप
  5. लाल तिखट १ चमचा
  6. हिंग
  7. जिरे पावडर १ चमचा
  8. आमचर पावडर १ / ४ चमचा
  9. कोथींबीर
  10. हळद १ / ४ चमचा

सूचना

  1. मैदा, गव्हाचे पिठ मिठ एकत्र करा पाणी घालून कणीक मळून घ्या तेल लावून ठेवून दया
  2. हुर्डा मिक्सरमधून बारीक करा
  3. एका कढईमध्ये तेल घ्या हिंग घाला हुर्डा, मिठ तिखट, हळद, आमचुर व जिरे पावडर घाला व मिक्स करा
  4. थोडे पाणी शिपडून झाकण ठेवून मध्य गैस वर वाफ आणा
  5. शेवटी कोथींबीर मिक्स करा
  6. आशा प्रकार हुर्डाचे मिश्रण बनवा
  7. यामध्ये चिझ खिसून मिक्स करा
  8. पिठाचा गोळा घ्या त्याची पारी करा हुर्डाचे मिश्रण भरुन बंद करा
  9. व पराठा लाटा
  10. तुप किंवा तेल लावून मध्यम गैस वर पराठा शेका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर