गव्हाच्या पिठाचे ढोकळा सॉडविच | Wheat flour dhokla sandwich Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Wheat flour dhokla sandwich recipe in Marathi,गव्हाच्या पिठाचे ढोकळा सॉडविच, Sharwari Vyavhare
गव्हाच्या पिठाचे ढोकळा सॉडविचby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

गव्हाच्या पिठाचे ढोकळा सॉडविच recipe

गव्हाच्या पिठाचे ढोकळा सॉडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat flour dhokla sandwich Recipe in Marathi )

 • ग्व्हाचे पिठ २ कप
 • रवा 4 चमचे
 • दही १ / 4 कप
 • मिठचवी प्रमाणे
 • साखर १ चमचा
 • हळद १ / ४ चमचा
 • पाणी १ कप
 • इनो १ चमचा
 • गव्हाच्या पिठाचा ब्रेड स्लाईस ८
 • हिरवी चटणी ( कोथींबीर, पुदीना, हिरवी मिरची )
 • चिंच गुळाची चटणी
 • चिझ किंवा चिझ स्लाइस

गव्हाच्या पिठाचे ढोकळा सॉडविच | How to make Wheat flour dhokla sandwich Recipe in Marathi

 1. गव्हाचे पिठ व रवा एकत्र करा
 2. एका कढई मध्ये २ मि मध्य गैस वर भाजून घ्या
 3. एका भांडयामध्ये काढा
 4. त्यामध्ये दही मिठ, साखर हळद, १ चमचा तेल व१ कप पाणी घाला व मिक्स करा व१० मि ठेवा
 5. १० मि यामध्ये इनो घालून मिक्स करा
 6. याचा नेहमी प्रमाणे ढोकळा बनवून घ्या
 7. ढोकळा झाला की ब्रेडच्या आकार चौकोनी ढोकळ्याच्या स्लाइस कट करा
 8. तव्यावर थोडया शेकून घ्या
 9. ब्रेडच्या एका स्लाइसला हिरवी व दुसऱ्याला चिंच गुळाची चटणी लावा
 10. ब्रेड स्लाइसवर चिझ खिसून टाका किंवा चिझ स्लाइस ठेवा
 11. बेडस्लास वर ढोकळा ठेवा
 12. त्यावर चटणी लावलेला दुसरा ब्रेड ठेवा
 13. साधार सॉडवीच ची रचना अशी असावे
 14. ब्रेडच्या एका स्लाइसला लाल चटणी लावा मग त्यावर चिझ खिसा मग ढोकळा ठेवा मग दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइस ला हिरवी चटणी लावा चिझ खिसून घ्या व ढोकळ्यावर स्लाइस ठेवा ( दोन ब्रेडच्या स्लाइसमध्ये ढोकळा )
 15. सॉडविच मेकर मध्ये सॉडविच बनवून घ्या

My Tip:

दही घट्ट असावे व आंबट नसावे ढोकळा चौकोनी भांडयात लावा. स्लाइस करण्यास सोपे जाईल

Reviews for Wheat flour dhokla sandwich Recipe in Marathi (0)