BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपला पकोडा

Photo of Bhopla Pakoda by Puja Panja at BetterButter
258
2
0(0)
0

भोपला पकोडा

Jul-29-2018
Puja Panja
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपला पकोडा कृती बद्दल

बांगालियान टिफिन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • वेस्ट  बंगाल

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन
  2. हलुद १/२ चमचा
  3. लाल तिखट १/ २ चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल जरुरत माफिक
  6. भोपला
  7. मुरमुरा
  8. काकडी १ पिस

सूचना

  1. सव॔प्रथम एका बाउल मध्ये बेसन, मीठ, हळद, लाल तिखट घ्या. हाताने मिक्स करून घ्या.
  2. आता त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा आणि बाजूला ठेवा.
  3. भोपला धुवून घ्या
  4. नंतर भोपला सोलून बारीक कट करून घ्याला .
  5. तापले बेसनाच्या मिश्रण मध्ये कट करा भोपला बुडवून छान गोल्डन ब्राऊन रंग तलुन घ्या.
  6. तेयार भोपला पकोडा
  7. मुरमुरा, काकडी सगं सेवा द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर