ज्वारीचे पॅनकेक्स विथ मिक्स फ्रूटस | Sorghum Pancakes with Yummy Fruits Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sorghum Pancakes with Yummy Fruits recipe in Marathi,ज्वारीचे पॅनकेक्स विथ मिक्स फ्रूटस, Shraddha Juwatkar
ज्वारीचे पॅनकेक्स विथ मिक्स फ्रूटसby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

ज्वारीचे पॅनकेक्स विथ मिक्स फ्रूटस recipe

ज्वारीचे पॅनकेक्स विथ मिक्स फ्रूटस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sorghum Pancakes with Yummy Fruits Recipe in Marathi )

 • 1 कप ज्वारीचे पीठ
 • 1 कप दूध
 • 2 टेबलस्पून बेकिंग पावडर
 • 1 कप बारीक चिरलेली आवडीनुसार फळे ( मी इथे सफरचंद, केळी व पपई घेतली)
 • 1/4 कप मिक्स फ्रूट जॅम
 • 1 टेबलस्पून मध
 • तेल

ज्वारीचे पॅनकेक्स विथ मिक्स फ्रूटस | How to make Sorghum Pancakes with Yummy Fruits Recipe in Marathi

 1. प्रथम एका बाऊल मध्ये ज्वारीचे पीठ घेऊन त्यात बेकिंग पावडर व मध घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. नंतर दूध घालावे व मिक्स करून घेणे. मिश्रण डोशाच्या पिठा सारखे असले पाहिजे.
 2. गॅसवर नाॅनसिटक पॅन गरम करत ठेवावा व थोडे तेल लावून वरील मिश्रण छोट्या गोल आकारात पसरावे. त्यावर थोडा जॅम व बारीक चिरलेली फळे पसरून वरून थोडे पीठ घालून कव्हर करणे
 3. पॅनकेक्स हळुवारपणे दोन्ही बाजूंनी भाजून घेणे
 4. लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक टिफिन आहे

Reviews for Sorghum Pancakes with Yummy Fruits Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo