चना मसाला | Chana masala Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chana masala recipe in Marathi,चना मसाला, Aarti Nijapkar
चना मसालाby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

चना मसाला recipe

चना मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chana masala Recipe in Marathi )

 • चने शिजवलेले
 • कांदा बारीक चिरलेला १
 • कोथिंबीर बारीक चिरलेली १ चमचा
 • तेल १ मोठा चमचा
 • जिरे १ लहान चमचा
 • मोहरी १/२ लहान चमचा
 • हिंग १/२ लहान चमचा
 • लाल तिखट १ मोठा चमचा
 • हळद १/२ लहान चमचा
 • गरम मसाला १ लहान चमचा
 • लिंबाचा रस १ चमचा
 • मीठ चवीनुसार

चना मसाला | How to make Chana masala Recipe in Marathi

 1. एका कढईत तेल घाला त्यात जिरे , मोहरी , हिंगाची फोडणी झाली की त्यात चिरलेला कांदा घालून परतवून घ्या
 2. कांदा लालसर झाला की त्यात चवीनुसार मीठ, हळद ,लाल तिखट ,हिंग , गरम मसाला, घालून परतवून घ्या
 3. शिजवलेले चने कढईत घाला व परतवून घ्या झाकण ठेवून ६ ते ७ मिनिटे वाफवून घ्या
 4. आता लिंबाचा रस व चिरलेली कोथिंबीर घाला एकत्र करून गॅस बंद करा
 5. चना मसाला तयार आहे

Reviews for Chana masala Recipe in Marathi (0)