Photo of Poori Bhajj by Aarti Nijapkar at BetterButter
688
1
0.0(0)
0

पुरी भाजी

Jul-29-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरी भाजी कृती बद्दल

पुरी भाजी सारखा तर बेतच नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाट्याची भाजी
  2. वाफवलेले बटाटे १ मोठा
  3. तेल १ चमचा
  4. मोहरी १/२ लहान चमचा
  5. जिरे १ लहान चमचा
  6. कडीपत्ता पाने ८ ते १०
  7. हिरवी मिरची २
  8. मीठ स्वादानुसार
  9. हळद १ चमचा
  10. कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
  11. पुरी
  12. गव्हाचं मळलेलं कणिक १ वाटी
  13. तेल पुरी तळण्यासाठी

सूचना

  1. बटाट्याची भाजी
  2. वाफावलेलं बटाट्याची सालं कडुन घ्या
  3. त्याचे बारीक असे तुकडे कापुन घ्या
  4. कढईत तेल तापवून त्यात जिरे , मोहरी , कडीपत्ता, हिरवी मिरची ची फोडणी करा
  5. असत बटाटे तुकडे त्यात घाला वरून मीठ स्वादानुसार व हळद घालून भाजी एकत्र करून घ्या
  6. झाकण ठेवून ४ ते ५ मिनिटे वाफवून घ्या मग चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा
  7. पुरी
  8. कणकेचे लहान गोळे घेऊन पुरी लाटून घ्या
  9. कढईत तेल कडकडीत तापवून मध्यम आचेवर सर्व पुऱ्या तळून घ्या
  10. भाजी आणि पुरी सोबत आम्रखंड , आणि गोड दही सुरेख बेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर