फणसाची भाजी | phansachi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • phansachi bhaji recipe in Marathi,फणसाची भाजी, Seema jambhule
फणसाची भाजीby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About phansachi bhaji Recipe in Marathi

फणसाची भाजी recipe

फणसाची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make phansachi bhaji Recipe in Marathi )

 • 1/2 कि कच्चा फणस
 • मध्यम आकाराचे कांदे तीन-चार
 • लसूण पाकळ्या आठ-नऊ , आलं पाव इंच
 • सुकं खोबरं पाव वाटी , सुक्या लाल मिरच्या सात-आठ
 • तीळ पन्नास ग्राम , मेथी दाणे अर्धा चमचा
 • धने-जीऱ्याची पूड दोन चमचे
 • काळा मसाला दोन चमचे
 • कोथिंबीर अर्धी वाटी
 • अर्धी वाटीपेक्षा किंचित जास्त तेल
 • मोहरी पाव चमचा
 • हळद पाव चमचा
 • मीठ चवीनुसार

फणसाची भाजी | How to make phansachi bhaji Recipe in Marathi

 1. फणस चिरण हे अतिशय कष्टाचं आणि किचकट काम असतं.  हाताला व विळीला गोडतेल लावून फणस चिरावा .
 2. तीन कांदे भाजून घ्यावे .  सुकं खोबरं , तीळ भाजून घ्यावेत .  ग्रेव्हीसाठी मिक्सरवर तीळ-खोबरं , सुक्या मिरच्या , कांदे लसूण , आलं , धने-जिरे , मेथी दाणे वाटून घ्यावे .
 3. फोडणी करून त्यावर वाटलेला मसाला परतावा .  मसाल्याला तेल सुटू लागलं की चिरलेला फणस घालावा .
 4. फोडणीतच हळद घालावी .  भाजीला उकळी फुटली की काळा मसाला घालावा .  भाजी चांगली शिजवून घ्यावी
 5. भाजी शिजतानाच भरपूर कोथिंबीर त्यात घालावी म्हणजे कोथिंबिरीचा स्वाद त्यात चांगला उतरतो .  चवीपुरत मीठ घालावं .

Reviews for phansachi bhaji Recipe in Marathi (0)