Photo of Matan rise roti by Deepasha Pendurkar at BetterButter
1592
1
0.0(0)
0

मटण भाकरी

Jul-29-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण भाकरी कृती बद्दल

कोकणातील पारंपरिक रेसिपी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो मटण
  2. 1 वाटी सुखे खोबर
  3. 8 लसूण पाकळ्या
  4. मटण मसाला
  5. हळद
  6. तिखट
  7. तेल
  8. 1 टोमॅटो
  9. मीठ
  10. कसुरी मेथी 1 चमचा
  11. कोथिंबीर
  12. आलं लसूण पेस्ट
  13. तमालपत्र लवंग काळीमिरी
  14. भाकरी साठी
  15. तांदूळ पीठ

सूचना

  1. खोबर कांदा भाजून त्यात लसूण घालून वाटून घ्या
  2. फोडणी ला आखा गरम मसाला घाला
  3. कांदा घालून परतून घ्या
  4. आलं लसूण पेस्ट घाला
  5. टोमॅटो वितळून गेला की तिखट हळद कसुरी मेथी आणि मटण मसाला घाला
  6. मटण घालून चांगले परता
  7. गरम पाणी घालून शिजू द्या
  8. शिजल्या वरती वाटलेला मसाला घाला
  9. थोडे शिजू द्या
  10. भाकरी साठी पीठ मळून भाकरी करून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर