मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडीची भाजी

Photo of bhdichi bhaji by Seema jambhule at BetterButter
214
1
0.0(0)
0

भेंडीची भाजी

Jul-29-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडीची भाजी कृती बद्दल

भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. १/२ किलो कोवळी भेंडी
  2. १/4 टिस्पून मोहोरी
  3.  १/४ टिस्पून जिरे
  4. चिमूटभर हिंग
  5. १/४ टिस्पून हळद,
  6. १/२ टिस्पून लाल तिखट
  7. २ ते ३ आमसुलं
  8. २ ते ३ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
  9.  २ कढीपत्ता पाने
  10. चवीपुरते मिठ
  11. तेल

सूचना

  1.  भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी आणि सुती कपड्याने पुसून कोरडी करून घ्यावी. प्रत्येक भेंडीचे डेख कापून पातळ (१ सेमी) चकत्या कराव्यात.
  2. कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी
  3. चिरलेली भेंडी फोडणीस घालावी. आच मध्यम करून फोडणी भेंडीला सर्वत्र लागेल अशी परतावी.
  4. चिरलेली भेंडी फोडणीस घालावी. आच मध्यम करून फोडणी भेंडीला सर्वत्र लागेल अशी परतावी.
  5. भेंडी मंद आचेवर झाकण न ठेवता परतत राहावी. चवीपुरते मिठ घालावे, किंचीत साखर घालावी. भाजी शिजल्यावर त्यात ओला नारळ घालून २ मिनीटे परतावे.
  6. तयार भाजी गरमागरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर