हक्का नूडल्स विथ क्रीम पालक | Hakka noodles with cream palak Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Hakka noodles with cream palak recipe in Marathi,हक्का नूडल्स विथ क्रीम पालक, Aarti Nijapkar
हक्का नूडल्स विथ क्रीम पालकby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

हक्का नूडल्स विथ क्रीम पालक recipe

हक्का नूडल्स विथ क्रीम पालक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Hakka noodles with cream palak Recipe in Marathi )

 • शिजवलेले नूडल्स
 • गाजर उभी पातळ १/३ कप
 • भोपळी मिरची १/३ कप
 • कोबी १/३ कप
 • आलं बारीक कापलेले १ मोठा चमचा
 • लसूण बारीक कापलेले १ मोठा चमचा
 • विन्हेगर १ लहान चमचा
 • तबास्को सॉस १/२ लहान चमचा
 • सोया सॉस १ लहान चमचा
 • साखर किंचित
 • पालक क्रीम
 • पालक ब्लाँच केलेली
 • पालक बारीक कापलेली
 • फ्रेश क्रीम २ मोठे चमचे
 • चीझ किसलेले १ मोठा चमचा
 • काळीमिरी जाडसर १ लहान चमचा

हक्का नूडल्स विथ क्रीम पालक | How to make Hakka noodles with cream palak Recipe in Marathi

 1. नूडल्स
 2. एका कढईत थोडं तेल घाला मग त्यात बारीक केलेलं आलं लसूण घालून परतवून घ्या
 3. आता त्यात सर्व कापलेल्या भाज्या घाला व परतवून घ्या
 4. त्यात विन्हेगर , सोया सॉस , टबास्को सॉस , साखर घालून घ्या
 5. आता शिजवलेले नूडल्स घालून टॉस करून घ्या
 6. गरमागरम नूडल्स तयार आहे
 7. पालक क्रीम
 8. ब्लाँच पालक चिरून घ्या
 9. पॅन मध्ये बटर घालून पालक परतवून घ्या
 10. आता फ्रेश क्रीम घालून एकत्र करा व गॅस बंद करा
 11. आता काळीमिरी पूड , किसलेलं चीझ घालून एकत्र करून घ्या
 12. नूडल्स आणि पालक क्रीम तयार आहे

My Tip:

तबास्को ऐवजी चिली सॉस आणि केचप घालू शकता

Reviews for Hakka noodles with cream palak Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo