मुख्यपृष्ठ / पाककृती / मटण रस्सा आणि भात

Photo of Mutton rassa ani bhaat by Aarti Nijapkar at BetterButter
1474
2
0.0(0)
0

मटण रस्सा आणि भात

Jul-29-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण रस्सा आणि भात कृती बद्दल

रोज व्हेज असतच पण कधीतरी नॉनव्हेजचा ही बेत असतोच की

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मटण रस्सा
  2. शिजवलेलं मटण २०० ग्रॅम
  3. वाटणासाठी मसाला
  4. कांदा चिरलरेला १ मध्यम
  5. टोमॅटो १ लहान
  6. आलं १ इंच
  7. लसूण ७ ते ८ पाकळ्या
  8. कोथिंबीर १ मोठा चमचा
  9. पुदिना १ लहान चमचा
  10. जिरे १ लहान चमचा
  11. धने १ लहान चमचा
  12. तेल २ मोठे चमचे
  13. मीठ स्वादानुसार
  14. हळद १ लहान चमचा
  15. लाल तिखट १ मोठा चमचा
  16. गरम मसाला १ लहान चमचा
  17. लेमोन राईस
  18. तांदूळ १/२ वाटी
  19. पाणी गरजेनुसार
  20. मीठ स्वादानुसार
  21. हळद १ चमचा
  22. लिंबाचा रस १ मोठा चमचा
  23. टमाटर १ लहान
  24. हिरवे वाटाणे १/३ कप

सूचना

  1. मटण रस्सा
  2. वाटणासाठी घेतलेले साहित्य तव्यावर तेलात व्यवस्थित भाजून घ्या
  3. गार करून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या पाणी घालून व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या
  4. एका टोपात तेल तापवून त्यात वाटलेला वाटण घालून तेलात शिजेपर्यंत परतवून घ्या तेल सुटेपर्यंत परतवून घ्या
  5. आता मीठ स्वादानुसार , हळद , लाल तिखट , गरम मसाला घालून मसाला एकजीव करू घ्या
  6. शिजवलेलं मटण मसाल्यात घालून मसल्यासोबत व्यवस्थित परतवून घ्या
  7. शिजवलेल्या मटणाचं पाणी घाला
  8. चांगली उकळी येऊ द्या
  9. मटण आधीच शिजवून घेतल्यामूळे फार वेळ शिजवू नये
  10. बारीक कोथिंबीर भुरभुरून घ्या मग गॅस बंद करा
  11. लेमन राइस
  12. भात शिजवून घ्या
  13. मग कढईत तेल तापवून त्यात सर्व साहित्यांची फोडणी द्या
  14. मग भात सुटसुटीत करून कढईत घाला एकजीव करून घ्या
  15. गरमागरम लेमन राइस व मटण रस्सा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर