मुख्यपृष्ठ / पाककृती / दही भात

Photo of DAHI bhat by Priyanka Gend at BetterButter
0
1
0(0)
0

दही भात

Jul-29-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही भात कृती बद्दल

मस्त ट्रॅडिशनल डिश

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. शिजलेला भात
  2. जिरे
  3. मोहर
  4. मीठ
  5. हळद
  6. मिरची तेल

सूचना

  1. कढईत तेल घाला त्यात जिरे मोहरी मिरची लसूण ठेचून घाला
  2. त्यात भात घाला
  3. परतून घ्या
  4. दही घाला
  5. व मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर