मशरूम मसाला भाजी | Masharum masala bhaji Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masharum masala bhaji recipe in Marathi,मशरूम मसाला भाजी, दिपाली सावंत
मशरूम मसाला भाजीby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About Masharum masala bhaji Recipe in Marathi

मशरूम मसाला भाजी recipe

मशरूम मसाला भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masharum masala bhaji Recipe in Marathi )

 • 200 GM मशरुम चिरून
 • 1 कांदा बारीक चिरलेला
 • 1 कप टोमॅटो प्युरी
 • हळद, लाल तिखट
 • 2 चमचे बेसन
 • तेल
 • मिठ
 • गरम मसाला

मशरूम मसाला भाजी | How to make Masharum masala bhaji Recipe in Marathi

 1. मशरूम स्वच्छ धुवून चिरून घ्यावे
 2. एका कढईत तूप गरम करून त्यावर कांदा परतून घ्या त्यात 2 चमचे बेसन घालून चांगले भाजून घ्या
 3. परतुन त्यात आलं लसूण क्रश घाला टोमॅटो प्युरी घाला, हळद लाल तिखट घालून तेल सुटल्यावर त्यात मशरूम व मिठ घालुन झाकण लावून शिजवून घ्या
 4. थोडा गरम मसाला घालून चांगले ढवळून घ्या
 5. मशरूम मसाला तयार

My Tip:

पाणी घालू नका, मशरूम ला पाणी सुटते

Reviews for Masharum masala bhaji Recipe in Marathi (0)