तिळ पोळी | Sesame seeds poli Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sesame seeds poli by Manisha Sanjay at BetterButter
तिळ पोळीby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

तिळ पोळी recipe

तिळ पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sesame seeds poli Recipe in Marathi )

 • तिळ - १०० ग्राम
 • गुळ - १०० ग्राम
 • शेंगदाणे - २५ ग्राम
 • गव्हाचे पीठ - १ कप
 • तेल आणि तूप लागेल असे
 • मीठ चवीनुसार

तिळ पोळी | How to make Sesame seeds poli Recipe in Marathi

 1. तिळ आणि शेंगदाणे वेगळे वेगळे भाजून घ्या.
 2. थंड झाले की ओबड धोबड वाटून घ्या.
 3. त्यात गूळ किसून मिक्स करून घ्या.
 4. परत एकदा हे मिश्रण बारीक करून घ्या.
 5. गव्हाच्या पिठाची चपाती साठी मळतो तशी कणीक भिजवून घ्या.
 6. छोटा कणकेचा गोळा घेऊन त्यात तिळाचे सारण भरून घ्या.
 7. हलक्या हाताने लाटून घ्या
 8. गरम तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
 9. तूप लाऊन खायला द्या.

My Tip:

मी तिळाचे सारण करून फ्रीज मध्ये ठेवून देते. घाई असताना किंवा काही भाजी नसताना पटकन पोळी करता येते.

Reviews for Sesame seeds poli Recipe in Marathi (0)