मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा वडा

Photo of Sabudan and wada by Sharwari Vyavhare at BetterButter
195
2
0.0(0)
0

साबुदाणा वडा

Jul-30-2018
Sharwari Vyavhare
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा वडा कृती बद्दल

उपवास रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबुदाणा २ कप
  2. शेंगादाण्याचा कुट १ / २ वाटी
  3. उकडलेले मध्य आकाराचे बटाटे ४
  4. मिठ चवी प्रमाणे
  5. लाल तिखट २ चमचे
  6. तेल तळ्यासाठी

सूचना

  1. साबुदाणा अर्धा तास भिजत घाला
  2. नंतर साबुदाणा, मिठ, तिखट व बटाटा बारीक करून घाला
  3. चांगले मिक्स करा
  4. त्याचे मध्यम आकाराचे वडे बनवा
  5. कढईत तेल गरम करा
  6. मध्यम आचेवरवडे तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर