मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा पापड

Photo of Sabudana Papad by Maya Ghuse at BetterButter
1044
8
0.0(0)
0

साबूदाणा पापड

Jul-30-2018
Maya Ghuse
240 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा पापड कृती बद्दल

साबूदाणा पापड

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. साबूदाणा 2 वाट्या
  2. मीठ चवीनुसार
  3. रंग आवडीनुसार - हिरवा,पिवळा,लाल
  4. तेल 3 वाट्या

सूचना

  1. साबूदाणा भिजत घातला
  2. भिजल्यानंतर मीठ टाकून, 1 वाटीत लाल रंग,1त पिवळा , 1 हिरवा मिसळवून घेतला
  3. छोटे छोटे झाकण घेऊन त्यांना तेल लावून त्यावर भिजलेला साबूदाणा घातला
  4. कढईत पाणी टाकून त्यावर चाळणी ठेवून चाळणीत झाकणे ठेवून ताट झाकून स्टीमकरून वाफवून घेतले
  5. साबूदाणा शिजल्यावर, पापड काढून 2 दिवस उन्हात वाळवून घेतले
  6. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर