मुख्यपृष्ठ / पाककृती / स्ट्रॉबेरीचे श्रीखंड

Photo of Strawberry Shrikhand by Shraddha Juwatkar at BetterButter
1172
7
0.0(0)
0

स्ट्रॉबेरीचे श्रीखंड

Jul-30-2018
Shraddha Juwatkar
180 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्ट्रॉबेरीचे श्रीखंड कृती बद्दल

स्ट्रॉबेरी हे एक बेरी फळ आहे.स्ट्रॉबेरीपासून जॅम, आईसक्रिम बनवले जाते. स्ट्रॉबेरी श्रीखंड हासुद्धा एक लोकप्रिय पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो दही
  2. 8/10 स्ट्रॉबेरी
  3. अर्धी वाटी पिठी साखर
  4. 1 टेबलस्पून साखर

सूचना

  1. स्ट्रॉबेरीज स्वछ धूवून कपड्याने पुसून बारीक कापून घेणे
  2. एक पॅन गरम करून त्यात स्ट्रॉबेरीज व 1 टेबलस्पून साखर घालून चांगले स्ट्रॉबेरीज नरम होईपर्यंत परतून घ्यावे.
  3. गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे
  4. दही एका काॅटनचया कपड्यात गाठ बांधून 3 तास टांगून ठेवावे.मध्ये मध्ये कपड्यावर दाबून पाणी बाहेर काढावे. चक्का तयार होतो
  5. एका बाऊल मध्ये चक्का घालून त्यात पिठी साखर घालावी व चांगले एकजीव फेटून घ्यावे व स्ट्रॉबेरीजचे मिश्रण घालून हलक्या हाताने ढवळून फ्रीज मध्ये थंड करण्यास ठेवावे. गारेगार सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर