नारळ व आंबा बर्फी | Coconut & Mango Barfi Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  30th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut & Mango Barfi recipe in Marathi,नारळ व आंबा बर्फी, Aarya Paradkar
नारळ व आंबा बर्फीby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

नारळ व आंबा बर्फी recipe

नारळ व आंबा बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut & Mango Barfi Recipe in Marathi )

 • 2 वाटी नारळाचा चव
 • 1 वाटी आबा रस
 • 1/2 वाटी साखर
 • 1/2 वाटी मिल्क पावडर
 • 1 चमचा वेलची पावडर

नारळ व आंबा बर्फी | How to make Coconut & Mango Barfi Recipe in Marathi

 1. एका कढईत नारळ चव घालून 5 मि. परतणे
 2. नंतर त्यात आंबा रस व साखर घालून मिश्रण दाट होई पर्यंत परतणे
 3. आता मिल्स पावडर व वेलची पावडर घालून थोडे परतणे
 4. तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण घालून पसरवून वड्या पाडाव्या

My Tip:

नारळात बारिक केलेली विड्याची पाने व हिरवा रंग, तसेच गुलकंद, रेड कलर, रोज इसेंस घालून वेगवेगळ्या फ्लेवरच्या बर्फी बनविणे

Reviews for Coconut & Mango Barfi Recipe in Marathi (0)