मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ व आंबा बर्फी

Photo of Coconut & Mango Barfi by Arya Paradkar at BetterButter
812
3
0.0(0)
0

नारळ व आंबा बर्फी

Jul-30-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ व आंबा बर्फी कृती बद्दल

भरपूर पोषक तत्वे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी नारळाचा चव
  2. 1 वाटी आबा रस
  3. 1/2 वाटी साखर
  4. 1/2 वाटी मिल्क पावडर
  5. 1 चमचा वेलची पावडर

सूचना

  1. एका कढईत नारळ चव घालून 5 मि. परतणे
  2. नंतर त्यात आंबा रस व साखर घालून मिश्रण दाट होई पर्यंत परतणे
  3. आता मिल्स पावडर व वेलची पावडर घालून थोडे परतणे
  4. तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण घालून पसरवून वड्या पाडाव्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर