सुक्या खोबऱ्याचे गुळ पाकातील लाडू | Coconut laddu Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  30th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut laddu recipe in Marathi,सुक्या खोबऱ्याचे गुळ पाकातील लाडू, Aarya Paradkar
सुक्या खोबऱ्याचे गुळ पाकातील लाडूby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

सुक्या खोबऱ्याचे गुळ पाकातील लाडू recipe

सुक्या खोबऱ्याचे गुळ पाकातील लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut laddu Recipe in Marathi )

 • २ वाटी किसलेले खोबरे
 • सव्वा वाटी गुळ
 • २ चमचे तुप

सुक्या खोबऱ्याचे गुळ पाकातील लाडू | How to make Coconut laddu Recipe in Marathi

 1. प्रथम कढईत तुप गरम करुन त्यात गुळ घालुन विरघळून घेणे
 2. खोबरे भाजून हलके चुरणे
 3. नंतर विरघळलेल्या गुळात खोबरे टाकून, मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळावे

My Tip:

त्यात बारीक कापलेला सुका मेवा घालु शकता

Reviews for Coconut laddu Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo