मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ बर्फी

Photo of Naral barfi by Teju Auti at BetterButter
843
5
0.0(0)
0

नारळ बर्फी

Jul-31-2018
Teju Auti
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ बर्फी कृती बद्दल

गोड चविष्ट उपवासासाठी बर्फी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ नारळ खवून
  2. ३५० ग्रॅम साखर
  3. तूप
  4. वेलची पूड
  5. केशर

सूचना

  1. कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा.
  2. २-३ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू लागेल. मंद आचेवर ढवळत राहावे.छोटा अर्धा चमचा वेलचीच पूड, केशर घालावे.
  3. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते.एका परातीला तूप लावून घ्यावे आणि मिश्रण त्यात ओतावे. एका वाटीच्या तळाला तूप लावावे आणि मिश्रण पूर्ण परातीत समान पसरावे.
  4. मिश्रण गरम असतानाच सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात.
  5. मिश्रण थंड झाले की वड्या वेगवेगळ्या कराव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर