अळीवाचे लाडू | ALIV LADU Recipe in Marathi

प्रेषक Aditi Bhave  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • ALIV LADU recipe in Marathi,अळीवाचे लाडू, Aditi Bhave
अळीवाचे लाडूby Aditi Bhave
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

1

0

अळीवाचे लाडू recipe

अळीवाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make ALIV LADU Recipe in Marathi )

 • अळीव- 50 grm
 • खोवलेला नारळ - 1
 • गूळ - नारळाच्या पाउण पट
 • साखर - 2 चमचा
 • दूध - पाव वाटी

अळीवाचे लाडू | How to make ALIV LADU Recipe in Marathi

 1. अळीव निवडून दूधात भिजवून ठेवावे. नारळ खुवून घ्यावा अळीव , गूळ, साखर , नारळ सगळे एकत्र करून घ्यावे. मंद गॅसवर हे मिश्रण ढवळत राहावे. गूळ विरघळे पर्यंत ढवळावे. मऊसरच छान लागतात. म्हणून जास्त परतत राहू नये. साखरेमुळे थोडेशी चव वेगळी येते, गुळाने खमंग होतात. गार झाले की वळावेत.उपवासासाठी अळीव लाडू तयार आहेत.

My Tip:

नारळाच्या पाण्यात पण भिजवतात दुधा ऐवजी

Reviews for ALIV LADU Recipe in Marathi (0)