Photo of Gram flour sheera/halwa by Reena Andavarapu at BetterButter
377
0
2.0(0)
0

Gram flour sheera/halwa

Jul-31-2018
Reena Andavarapu
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. डाळीचे पीठ १ कप
  2. साखर १ कप
  3. तूप १ /२ कप
  4. एलची पाउडर १ मोठा चमचा
  5. पाणी २ १ /२ कप
  6. काजू १ /४ कप

सूचना

  1. एकदा डाळीचे पिठाची चाळणी करा
  2. एका भांड्यात पाणी अणि साखर घालून गैसवर गरम करा. साखर विरघळली कि गॅस बंद करावा. एलची पाउडर घालून मिक्स करून झाकून ठेवावे
  3. एका पानात पीठ, काजू अणि तूप घालून मध्यम गॅसवर शिजवून घ्यावे.
  4. काजू रोस्ट झाला म्हणजे पीठ पण पूर्णपणे रोस्ट झाले. आता एका हातातून पीठात पानी ओतून दुसर्‍या हाताने ढवलतूं घ्यावे.
  5. असा करताना पीठ पहिला पातळ असते मग हळू हळू जाड होते.
  6. जेव्हा ते पानच्या बाजूला सोडते म्हणजे हलवा तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर