साबुदाणा खिचडी | Sogo khichdi Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sogo khichdi recipe in Marathi,साबुदाणा खिचडी, Teju Auti
साबुदाणा खिचडीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  4

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

साबुदाणा खिचडी recipe

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sogo khichdi Recipe in Marathi )

 • १ कप साबुदाणा भिजवलेला
 • १ कप शेंगदाणा कूट
 • हिरवी मिरची ४
 • मीठ
 • तूप
 • २ बटाटे किसलेला

साबुदाणा खिचडी | How to make Sogo khichdi Recipe in Marathi

 1. साबुदाणा ४ तास भिजवून घ्यावा.
 2. साबुदाण्यात मीठ,दाण्याचे कुट घालून एकत्र करावे.
 3. कढईत तूप घालून त्यात मिरची ची फोडणी करावी
 4. किसलेला बटाटा त्यात घालावा व नीट परतून घ्यावे.आता साबुदाणा घालून मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी.

My Tip:

साबुदाणा मोकळा भिजवलेला पाहीजे.

Reviews for Sogo khichdi Recipe in Marathi (0)