वरीचा भात | Bhagarichi usal Recipe in Marathi

प्रेषक Bhagyashri Deshmukh  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhagarichi usal recipe in Marathi,वरीचा भात, Bhagyashri Deshmukh
वरीचा भातby Bhagyashri Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

About Bhagarichi usal Recipe in Marathi

वरीचा भात recipe

वरीचा भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhagarichi usal Recipe in Marathi )

 • वरीचा तांदूळ १ वाटी
 • शेंगदाणे पाव वाटी
 • बटाटा १
 • २ हिरवी मिरची
 • पाव चमचा तिखट
 • जिरे पूड
 • चवीपुरते मीठ
 • पाव चमचा दही
 • चिमुटभर साखर
 • १ टेबलस्पून तेल

वरीचा भात | How to make Bhagarichi usal Recipe in Marathi

 1. वरीचा तांदूळ ५ मिनिट पाण्यात भिजत घालावा
 2. कढई मध्ये तेल घालून त्यात जिरे, बटाटा टाकावा .
 3. बटाटा मऊ झाल्यावर त्यात शेंगदाणे, हिरवी मिरची, तिखट टाकावे
 4. नंतर वारीचा तांदूळ टाकून थोडासा परतवून घ्या
 5. आवश्यक ते नुसार पाणी घालून त्यात मीठ, साखर व दही घालावे
 6. झाकण ठेवून शिजू द्यावे.
 7. वरिचा/ भगरी चा भात तय्यार

Reviews for Bhagarichi usal Recipe in Marathi (0)