मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा बासुंदी

Photo of Sabudana Basundi by Bharti Kharote at BetterButter
1082
4
0.0(0)
0

साबुदाणा बासुंदी

Jul-31-2018
Bharti Kharote
300 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा बासुंदी कृती बद्दल

हेल्दी पाककृती आहे उपवासाला चालणारी प्रसिद्ध पाककृती आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा लिटर मलईच दूध
  2. पाव किलो साखर
  3. एक वाटी भिजवलेला साबुदाणा
  4. पाव चमचा वेलची पूड
  5. सजावट साठी ड्रायफ्रूटस

सूचना

  1. 5/6 तास भिजवलेला साबुदाणा घ्या. .
  2. एका पातेल्यात मलईच दूध घालून तापत ठेवा
  3. त्यात साखर घालून 20.मी..मंद आचेवर आटवायला ठेवा. .
  4. थोडे घट्ट झाल्या वर साबुदाणा घाला. .
  5. चांगल हलवून दया. .
  6. वेलची पूड घाला. .5 मी.ऊकळू दया. .
  7. गॅस बंद करा. .ड्रायफ्रूटस घालून सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर