उपवासाची मिसळ | Upwasachi misal Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upwasachi misal recipe in Marathi,उपवासाची मिसळ, Sapna Asawa Kabra
उपवासाची मिसळby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

About Upwasachi misal Recipe in Marathi

उपवासाची मिसळ recipe

उपवासाची मिसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwasachi misal Recipe in Marathi )

 • भिजवलेले शाबूदाणे 1 वाटी
 • उकडलेले बटाटे 1
 • किसलेली काकडी 1
 • दहि 1 वाटी
 • कोथिंबीर
 • उपवासाची आमटी
 • उपवासाचा चिवडा ( हळदीराम पंचरतन व फलहारि चिवडा)मिक्स 1 वाटी
 • काकडी स्लाइस
 • लाल तिखट व उपवासाचा मीठ स्वादानुसार

उपवासाची मिसळ | How to make Upwasachi misal Recipe in Marathi

 1. सर्व साहित्याची तयारी करून घ्या
 2. प्रथम एका सरविंग बाउल मध्ये भिजवलेले शाबूदाणा घाला
 3. त्यावर उकडलेले बटाटे स्मॅश करुन त्यात उपवासाची आमटी टाका
 4. आता चिवडा टाकून त्यावर किसलेली काकडी व कोथिंबीर घाला
 5. थोडे लाल तिखट व स्वादानुसार मीठ टाका

My Tip:

या मिसळ मध्ये कोणताही फराळी चिवडा आपल्या आवडीनुसार घालु शकता

Reviews for Upwasachi misal Recipe in Marathi (0)