बटाटा लापशी | Potato Lapashi Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato Lapashi recipe in Marathi,बटाटा लापशी, Bharti Kharote
बटाटा लापशीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

बटाटा लापशी recipe

बटाटा लापशी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Lapashi Recipe in Marathi )

 • दोन ऊकडलेले बटाटे
 • एक टेबलस्पून साजूक तूप
 • अर्धी वाटी गुळ
 • चिमूटभर जायफळ पूड
 • एक चमचा ड्रायफ्रूटस

बटाटा लापशी | How to make Potato Lapashi Recipe in Marathi

 1. पॅन मध्ये तूप घालून गॅस मध्यम आचे वर ठेवा. .
 2. त्यात बटाटा कुसकरून घाला..
 3. 5 मी.चांगल परतवून घ्या. .
 4. आता त्यात गुळ घालून परतवा..
 5. 5 मी..परतत रहावा...छान चाॅकलेटी कलर आल्या वर जायफळ पूड घाला. .
 6. परत चांगल हलवा
 7. तूप सुटू लागले म्हणजे आपली लापशी तयार..
 8. ड्रायफ्रूटस घालून सर्व्ह करा. ..

My Tip:

उपवासाला चालणारी झटपट होणारी सोपी पाककृती.

Reviews for Potato Lapashi Recipe in Marathi (0)