शेंगदाणा लाडू | Shengdana Ladu Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shengdana Ladu recipe in Marathi,शेंगदाणा लाडू, Bharti Kharote
शेंगदाणा लाडूby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

शेंगदाणा लाडू recipe

शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shengdana Ladu Recipe in Marathi )

 • एक कप भाजलेले शेंगदाणे कूट
 • अर्धा कप गुळ
 • दोन चमचे साजूक तूप
 • पाव चमचा वेलची /जायफळ पूड

शेंगदाणा लाडू | How to make Shengdana Ladu Recipe in Marathi

 1. शेंगदाणे भाजून घ्या
 2. गूळ खिसून घ्या
 3. शेंगदाणे मिक्सर मधून वाटून घ्या त्यात तूप गुळ मिक्स करून घ्या. .
 4. सर्व मिश्रण एकजीव करा. .
 5. त्याचे छोटे छोटे लाडू वळा..
 6. सर्व लाडू वळून घ्या. .
 7. उपवासाकरूला खायला दया. .

My Tip:

यांत तुम्ही ड्रायफ्रूटस घालू शकता. .

Reviews for Shengdana Ladu Recipe in Marathi (0)