साबूदाणा - fruit delight | DELIGHT Recipe in Marathi

प्रेषक Aditi Bhave  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • DELIGHT recipe in Marathi,साबूदाणा - fruit delight, Aditi Bhave
साबूदाणा - fruit delightby Aditi Bhave
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

साबूदाणा - fruit delight recipe

साबूदाणा - fruit delight बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DELIGHT Recipe in Marathi )

 • साबुदाणा-1 वाटी
 • सफरचंद-२
 • केळी -3
 • संत्र-1
 • मँगो पल्प - अर्धी वाटी
 • साखर -3 ते 4 चमचे
 • फ्रेश क्रीम - 1 वाटी
 • दुध - अर्धी वाटी
 • ड्राय fruits - आवडीनुसार
 • चेरी -सजवण्यासाठी

साबूदाणा - fruit delight | How to make DELIGHT Recipe in Marathi

 1. साबुदाणा भिजवून 2 तास ठेवावा. फळे धुवून चिरून घ्यावी. फ्रेश क्रीम, साखर, मँगो पल्प एकत्र करून घ्यावे. त्यात फळे घालावीत. मिक्स करावे. साबुदाणा दूधात घालून शिजवून घ्यावा. आता बाउल मध्ये साबुदाणा 1 ते 2 चमचा , वर क्रीम मध्ये घातलेली फळे घालावीत. वरून dry fruit घालावेत. चेरी लाऊन सजवावे. फ्रीझ मध्ये गार करायला ठेवावे. गार झाल्यावर साबुदाणा and fruit delight तयार.

My Tip:

तुमच्या आवडीची दुसरी फळे पण घालू शकता.

Reviews for DELIGHT Recipe in Marathi (0)