मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खीर

Photo of Sago Kheer by Shraddha Juwatkar at BetterButter
436
2
0.0(0)
0

साबुदाणा खीर

Jul-31-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खीर कृती बद्दल

श्रावण महिन्यातील उपवास सुरू झाले की सारखे तेलकट तुपकट खाण्यास नको वाटतं तेव्हा ही खीर उत्तम पर्याय आहे

रेसपी टैग

  • नवरात्र
  • बॉइलिंग
  • हॉट ड्रींक

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 कप साबुदाणा
  2. पाव कप साखर
  3. 2 कप दूध
  4. 1 टीस्पून तूप
  5. 1 टीस्पून वेलचीची पूड
  6. आवडीनुसार बदाम काजूचे काप

सूचना

  1. साबुदाणा २-३ वेळा स्वच्छ धुवून भिजवून ठेवा. ४-५ तासांनी साबुदाणा फुगून  येईल.
  2. एका पातेल्यात दुध उकळत ठेवा. दुध उकळले कि त्यात साबुदाणा घाला. साबुदाणा अर्धवट शिजला असे वाटले कि, उरलेले दुध घाला. आणि साबुदाणा पूर्ण शिजेपर्यंत उकळत ठेवा.
  3. आता त्यात साखर,वेलची पूड घाला. मंद आचेवर दहा मिनिटे शिजवत ठेवा.
  4. दुसरीकडे एका छोट्या पातेलीत तूप गरम करा. त्यात काजू आणि बदाम गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्या आणि मग उरलेल्या तुपासकट खिरीत घालून ढवळून मग सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर