मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्रायफ्रूटस स्टफींग साबुदाणा बाॅल

Photo of Dryfruites Stuffing Bolls by Bharti Kharote at BetterButter
569
3
0.0(0)
0

ड्रायफ्रूटस स्टफींग साबुदाणा बाॅल

Jul-31-2018
Bharti Kharote
420 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्रायफ्रूटस स्टफींग साबुदाणा बाॅल कृती बद्दल

ईनोवहेटीव पाककृती. .नेहमी पेक्षा वेगळी टेस्ट उपासकरूंसाठी....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी भिजवलेला साबुदाणा
  2. एक वाटी शेंगदाणे कूट
  3. एक बटाटा ऊकडलेला
  4. 4/5 हिरव्या मिरच्या
  5. आल एक ईंच
  6. जीरे पूड पाव चमचा
  7. कोथिंबीर अर्धी वाटी. .
  8. चवीनुसार मीठ
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मिक्सर मध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या आल कोथिंबीर साबुदाणा बारीक वाटून घ्या. .
  2. एका वाडग्यात बटाटा खिसून घ्या
  3. त्यात वाटलेले मिश्रण घाला. .जीरे पूड मीठ घाला. .
  4. आता हे मिश्रण मळून एकजीव करा. .
  5. हाताला तेल लावून पीठाची छोटी पारी करून त्यात ड्रायफ्रूटस घाला..
  6. नीट पॅक करून त्याचे छोटे बाॅल बनवा. .
  7. गॅस वर पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  8. आता एक एक बाॅल तेलात सोडा. .
  9. दोन्ही बाजूंनी खमंग तळून घ्या. .
  10. लाल सर तपकिरी कलर आल्या वर काढून घ्या. .
  11. असेच सर्व तळून घ्या.
  12. शेंगदाणे चटणी सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर