मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे गुलाबजाम

Photo of upwasache gulabjaam by Seema jambhule at BetterButter
670
5
0.0(0)
0

उपवासाचे गुलाबजाम

Jul-31-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे गुलाबजाम कृती बद्दल

गुलाबजाम हा पदार्थ सर्वांच्या परिचयाचा आहे. उपवासाचे गुलाबजाम हे आपण उपवासाचा आदले दिवशी बनवून ठेवता येतात व बनवायला सोपे..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मिल्क पावडर 3 वाटी
  2. शिंगाडा पीठ 1 वाटी
  3. 1/2 वाटी गोड दही
  4. 1/2 चमचा खायचा सोडा
  5. 1/2 चमचा बेकिंग पावडर
  6. 1 चमचा तूप
  7. 1/2 चमचा वेलची पावडर
  8. तेल किवां तूप (तळायला)
  9. खोबरचा किस (सजावटी साठी )

सूचना

  1. साखरेत पाणी घालून एकतरी पाक करावा
  2. त्यात थोड दूध घालून पाक उखडून घ्या
  3. आता एका भांडत मिल्क पावडर , शिंगाडा पीठ , सोडा आणि बेकिंग पावडर टाकून एकजीव करावे
  4. त्यात एक चमचा गरम तुपाचे मोहन घालून मिश्रण एकजीव करा
  5. थोड थोड दही घालून मऊ पीठ भिजून घ्या
  6. तुपाचा हाताने पीठ मळून त्याचे छोटे गोळे करावे
  7. गोळे मध्ये चिमूटभर साखर घालून गोळे बंद करावे
  8. तूप किंवा तेल गरम करून मंद आचेवर गुलाबजाम लालसर तळावेत
  9. कोमट पाकत गुलाबजाम बुडवुन अर्धातास ठेवावे
  10. पाकात वेलची पावडर टाका
  11. वरून खोबर किस भुरभुरा उपासाची गुलाबजाम तयार ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर