भगर डोसा | Bagar dosa Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bagar dosa recipe in Marathi,भगर डोसा, Rohini Rathi
भगर डोसाby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

भगर डोसा recipe

भगर डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bagar dosa Recipe in Marathi )

 • एक कप भगर
 • पाव कप साबुदाणा
 • मीठ चवीनुसार
 • दही अर्धा कप
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • एक हिरवी मिरची चे तुकडे
 • तेल डोसा भाजण्यासाठी

भगर डोसा | How to make Bagar dosa Recipe in Marathi

 1. भगर व साबुदाणा वेगवेगळा चार तास स्वच्छ धुवून भिजत घालावा
 2. पाणि काढून बारीक वाटून घ्यावा
 3. दही घालावे
 4. चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
 5. नॉनस्टिक पॅन गरम करून पातळ डोसा पसरवून घ्यावा
 6. बाजूने तेल सोडावे
 7. मंद आचेवर दोन्ही बाजूने डोसा भाजून घ्यावा
 8. अशाप्रकारे तयार डोसा हिरव्या चटणीबरोबर सर्व करावा

My Tip:

साबुदाण्याचे प्रमाण कमी जास्त करु शकता पण साबुदाणा घातल्याने डोसा कुरकुरीत बनतो

Reviews for Bagar dosa Recipe in Marathi (0)