Photo of Instant Stuff idli by Rohini Rathi at BetterButter
687
7
0.0(1)
0

Instant Stuff idli

Jul-31-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप भगर
  2. दोन टेबल स्पून साबुदाणा
  3. मीठ चवीनुसार
  4. दही अर्धा कप
  5. स्टॉप साठी
  6. उकडलेले बटाटे दोन
  7. हिरवी मिरचीचे तुकडे चार ते पाच
  8. बारीक केलेली कोथिंबीर 1 टेबल स्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल इडली लावण्यासाठी लिहिला लावण्यासाठी
  11. सोडा पावटीस्पून

सूचना

  1. भगर व साबुदाणा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावा
  2. एका बाउल मध्ये भगर व साबुदाण्याची पीठ व दही एकत्र करून बेटर घ्यावे
  3. स्टफिंग साठी कुस्करलेल्या बटाट्यात हिरवी मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर व मीठ घालून मिश्रण बनवून घ्यावे
  4. बेटर रमध्ये सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  5. इडली पात्राला तेलाने क्रिस करून
  6. तयार बॅटरीचे अर्धा चमचा बटर इडली पात्रात घालून घ्यावे व तयार स्टफिंगचे मिश्रण त्यावरती घालावे
  7. वरून परत अर्धा चमचा इडलीचे बेटर घालावे
  8. स्टीमरमध्ये पाणी गरम करून तयार पात्र इडली ठेवून दहा ते बारा केली वाफवून घ्यावी
  9. अशा प्रकारे तयार स्टफ इडली हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Aug-01-2018
Chayya Bari   Aug-01-2018

1 no.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर