शेंगदाणा चिक्की | Peanut bar Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Peanut bar recipe in Marathi,शेंगदाणा चिक्की, Teju Auti
शेंगदाणा चिक्कीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

शेंगदाणा चिक्की recipe

शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut bar Recipe in Marathi )

 • एक वाटी शेंगदाणे
 • अर्धी वाटी चिकीचा गुळ
 • 1 चमचा तूप

शेंगदाणा चिक्की | How to make Peanut bar Recipe in Marathi

 1. शेंगदाणे छान खरपूस भाजून त्याच्या साली काढून जाडसर भरड करावी
 2. आता कढई गॅस वर ठेऊन गुळ आणि अर्धा चमचा तूप घालून एक तारी पाक करून घ्यावा
 3. पाक झाल्यावर गॅस बंद करावा आणि कढई खाली घेऊन त्यात शेंगदाणे घालावे व मिक्स करून घ्यावे
 4. आता एका ताटाला तूप लावून त्यात वरील मिश्रण घालावे व निट चमच्याने पसरून घ्यावे .आता त्याच्या वड्या पाडून थंड करून घ्याव्या.

My Tip:

गुळाचा पाक तयार करताना बशी मध्ये पानी घेवून बोटात थोडा पाक घेवून गोळी बनवून बशीत टाकताच कडक बनवून तळाला जाईल ..पाक तयार

Reviews for Peanut bar Recipe in Marathi (0)